पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवड पोलिसांच्या गुंडविरोधी पथकाने तलवारी आणि कोयते हातात घेतलेले स्टेट्स ठेअणा-या तिघांना बेड्या ठोकल्या आहेत. यातील दोघे जाधववाडी येथील असून एक सोळू येथील आहे.
video : सोशल मीडियावर कोयते आणि तलवारी हातात घेतलेले स्टेट्स ठेवणारे अटकेत
Reviewed by ANN news network
on
April 27, 2022
Rating:

No comments: