चिंचवड : चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांना बाणेर येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. लवकरच जगताप हे कार्यकर्त्यांच्या भेटीला समोर येतील अशी माहिती भाजपचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष तसेच भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी दिली आहे.आमदार जगताप यांनी काही दिवसांपूर्वी अमेरिकेत उपचार घेतले होते. त्यांची प्रकृती अचानक खालावल्यामुळे त्यांना बाणेर येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
आमदार लक्ष्मण जगताप यांच्या प्रकृतीत सुधारणा :आमदार महेश लांडगे video
Reviewed by ANN news network
on
April 15, 2022
Rating:

No comments: