Video : दिघी येथे होर्डिंग कोसळले

दिघी : वादळी वाऱ्यासह दमदार पाऊस झाल्याने पुणे आळंदी रोडवर दत्तनगर दिघी येथे होर्डिंग कोसळले असून दोन हॉटेलचे यात नुकसान झाले आहे,सुदैवाने यात कोणत्याही प्रकारची जीवीत हानी झाली नाही
Video : दिघी येथे होर्डिंग कोसळले Video : दिघी येथे होर्डिंग कोसळले Reviewed by ANN news network on April 29, 2022 Rating: 5

Post Comments

No comments:

Powered by Blogger.