आळंदीतून वाहणा-या इंद्रायणी नदीचे पाणी प्रदूषित झाले असून त्याला फ़ेस येत आहे. पुढील दृष्य सिद्धबेट बंधारा परिसरातील आहे. या बंधा-यातून आळंदीला पाणीपुरवठा होतो. या प्रदूषणामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळ झोपेत आहे का? असा प्रश्न येथील त्रस्त नागरिक विचारत आहेत.
video : इंद्रायणी नदीचे पाणी प्रदूषित; नागरिकांच्या जीवाशी खेळ
Reviewed by ANN news network
on
April 20, 2022
Rating:

No comments: