मोशी येथे भारतातील सर्वात मोठे कृषी प्रदर्शन video

पुणे आंतरराष्ट्रीय प्रदर्शन व संमेलन केंद्र, मोशी येथे भारतातील सर्वात मोठे कृषी प्रदर्शन "किसान" दि २३ मार्च रोजी सुरू झाले २७ मार्च पर्यंत ते चालणार आहे. किर्लोस्कर ब्रदर्स सारख्या मोठ्या कंपन्यांपासून ते छोट्या छोट्या कंपन्यांचे स्टॉल यात लावलेले आहेत.प्रदर्शनात शेतीसाठी लागणारी अवजारे, शेतीसाठी पाण्याचे पंप, फळझाडांच्या विविध जाती, शोभेची फुलझाडे, कुंड्या यांचे स्टॉल लावलेले आहेत.
मोशी येथे भारतातील सर्वात मोठे कृषी प्रदर्शन video मोशी येथे भारतातील सर्वात मोठे कृषी प्रदर्शन video Reviewed by ANN news network on March 23, 2022 Rating: 5

Post Comments

No comments:

Powered by Blogger.