पिंपरी :महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे पिंपरी चिंचवड मनसे कार्यालयाचे उद्घाटन करण्यासाठी शहरात आले होते. यावेळी मनसेच्या नेत्यांनी व युवकांनी त्यांचे जोरदार स्वागत केले आहे. फटाक्यांची आतषबाजी, झेंडे व मोठा पुष्पहार घालून त्यांचे स्वागत केले. यावेळी मनसेचे नेते बाळा नांदगावकर, अनिल शिदोरे, गणेश सातपुते, रणजित शिरोळे, किशोर शिंदे, बाबू वागस्कर, शहराध्यक्ष सचिन चिखले आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
राज ठाकरे पिंपरी चिंचवड मनसे कार्यालयाचे उद्घाटन करण्यासाठी शहरात
Reviewed by ANN news network
on
March 10, 2022
Rating:
Reviewed by ANN news network
on
March 10, 2022
Rating:
No comments: