महापालिकेची आर्थिक स्थिती ढासळल्याचा आणखी कोणता पुरावा हवा?

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या यंदाच्या अंदाजपत्रकाबाबत आयुक्त राजेश पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली. या वेळी पालिकेचे मुख्य लेखा व वित्ताधिकारी जितेंद्र कोळंबे यांनी महापालिकेच्या गंगाजळीतील (ठेवी) सुमारे २५० कोटी वापरल्याचे मान्य केले आहे. महापालिकेची आर्थिक स्थिती ढासळल्याचा आणखी कोणता पुरावा हवा? pcmc
महापालिकेची आर्थिक स्थिती ढासळल्याचा आणखी कोणता पुरावा हवा? महापालिकेची आर्थिक स्थिती ढासळल्याचा आणखी कोणता पुरावा हवा? Reviewed by ANN news network on February 26, 2022 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.